सदर ठेव योजना हि आवर्त ठेवींनाही लागू आहे. सदर योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अ क्र.
|
ठेवींची मुदत
|
व्याजदर
|
|
|
सर्वसाधारण ग्राहक
|
जेष्ठ नागरिकांसाठी
|
1.
|
18 महिने
|
7.75%
|
8.00%
|
इतर अटी-
- सदर ठेव योजने अंतर्गत व्याजदर हे दि. ३०.०६.२०१८ पर्यंत नव्याने उघडण्यात येणाऱ्या व नूतनीकरण करण्यात येणाऱ्या १८ महिन्यांसाठीच्या ठेवींसाठी लागू राहील.
- सदर ठेव योजने अंतर्गत मुदतपूर्व ठेव बंद केल्यास मुदतपूर्ण कालावधीसाठी लागू असलेल्या व्याजदरामधून १% दंडव्याज कमी करून त्यानुसार व्याज देय राहील.
- सदर ठेव योजने अंतर्गत फक्त Monthly/ Quarterly स्किममध्ये रक्कम गुंतविता येईल.
- हा व्याजदर (आवर्ती) Recurring स्वरूपाच्या ठेवींनाही लागू राहील.
सदर योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.