Deposit Interest Rates

The revised interest rates on Term Deposits are as under :

Sr. No.

Period

Interest Rate

For General Depositors

Interest Rate

For Senior Citizen

1.

15 Days upto 90 Days

4.50%

 4.50%

2.

91 Days upto 364 Days

5.75%

 5.75%

4.

From 12 Months to below 24 Months

6.25%

 6.50%

5.

Above 24 Months to Upto 36 Months

6.75%

 7.00%

6.

Above 36 Months to Upto 60 Months

6.25%

 6.50%
  •  For Senior Citizens,deposits of 1 year & above will be eligible for additional interest @0.25% over and above the rates mentioned in above chart.
  • These rates will be applicable to all fresh/ renewed term deposits including recurring deposits till further instructions.
  • Interest on Saving Deposits will be @4% p.a. on all the Saving Accounts.
Premature rules : 1% penalty for premature withdrawal of deposits (Not on renewal of deposits) (1% less than applicable rate for period remained with bank at the time of deposit).

 

  • "शारदा समृद्धी ठेव योजना"
         सदर योजनेचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. ठेवींची मुदत            व्याजदर
    सर्वसाधारण ग्राहक ज्येष्ठ नागरिकांसाठी
1 18 महिने 7.75% 8.00%
  • सदर ठेव योजने अंतर्गत व्याजदर हे दि.16.10.2017 ते दि.31.08.2018 पर्यंत नव्याने उघडण्यात येणा-या व नूतनीकरण करण्यात येणा-या 18 महिन्यांसाठीच्या ठेवींसाठी लागू राहील.
  • सदर ठेव योजने अंतर्गत मुदतपूर्व ठेव बंद केल्यास मुदतपूर्ण कालावधीसाठी लागू असलेल्या व्याजदरामधून 1% दंडव्याज कमी करुन त्यानुसार व्याज देय राहील.
  • सदर ठेव योजने अंतर्गत फक्त Monthly / Quarterly स्किममध्ये रक्कम गुंतविता येईल.
  • हा व्याजदर (आवर्ती) Recurring स्वरुपाच्या ठेवींनाही लागू राहील.

 "शारदा संचयनी आवर्त ठेव योजना"

     बँकेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त दि.20/08/2018 पासून नवीन 8.50% व्याजदराची "शारदा संचयनी आवर्त ठेव योजना" कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. सदर योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

      इतर अटी-

  • सदर शारदा संचयनी आवर्त ठेव योजने अंतर्गत व्याजदर हे दि.20.08.2018 ते दि.31.12.2018 पर्यंत नव्याने उघडण्यात येणा-या 12 ते 24 महिन्यांसाठीच्या आवर्त ठेवींसाठी लागू राहील.
  • सदर शारदा संचयनी आवर्त ठेव योजने अंतर्गत मुदतपूर्व ठेव बंद केल्यास मुदतपूर्ण कालावधीसाठी लागू असलेल्या व्याजदरामधून 1% दंडव्याज कमी करुन त्यानुसार व्याज देय राहील.
  • सदर योजना ही किमान रक्कम रु.500/- व त्यापुढे रु.100/- च्या पटीतील रकमेसाठी लागू राहील.
  • ज्येष्ठ नागरिकांना सर्व सामान्य ग्राहकांना लागू असणारा दरच लागू राहील.